शिवछत्रपती: सूत्र विश्वाचं - Softcover

सुजित नामदेव तांबे

 
9798896732310: शिवछत्रपती: सूत्र विश्वाचं

Synopsis

ज्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, "शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की" अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याचं जगण्याचं एक मूल्य असतं, एक सूत्र असतं. हे सूत्र शिवरायांशी एकरूप होणं गरजेचं आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, व्यवस्थापन आणि सुराज्य या तीन चरणांचा सर्व शिवभक्तांच्या विचारांना प्रेरक असा हा ग्रंथ आहे. जेव्हा जेव्हा या मानवी बुद्धीला प्रश्न पडेल कि नक्की वाचन करायचं कशाचं, तेव्हा माझ्या मर्द मावळ्यांनो वाचा “शिवछत्रपती: सूत्र विश्वाचं”

"synopsis" may belong to another edition of this title.