The English Teacher (Marathi Edition) - Softcover

R.K.Narayan

 
9789380361840: The English Teacher (Marathi Edition)

This specific ISBN edition is currently not available.

Synopsis

आर.के. नारायणयांचीखासियतम्हणजेअत्यंतसामान्यमाणसाचंरोजच्याआयुष्याचंचित्रणसहज, ओघवत्याआणिमार्मिकविनोदातूनरेखाटायचीकला! त्यांच्याकथाएकाचवेळीमनालास्पर्शूनहीजातातआणिनिखळविनोदानीहास्याचीकारंजीहीउडवतात.अशाचगाजलेल्यापुस्तकांपैकीकाहीनिवडकपुस्तकांचामराठीअनुवाद 'रोहनप्रकाशन'तर्फेप्रसिद्धकरतआहोत.व्यवसायानेशिक्षकअसणार्याएकाशिक्षकाचीआणित्याच्यापत्नीचीहीखूपसुंदरवगूढगम्यप्रेमकथाआहे. हलक्याफुलक्याआणिविनोदीशैलीतकथेचीसुरुवातहोतेआणिअचानककथेमध्येएकअनपेक्षितवळणयेते. 'मृत्यू' यासंकल्पनेचाकाहीशाविनोदीपद्धतीनेआणित्याचवेळीप्रगल्भपणेविचारकरायलालावणारेअनेककिस्सेलेखकानेयापुस्तकातरेखाटलेआहेत. पत्नी-पत्नीमधीलप्रेमळसहजीवन, यानात्यामधीलनाजूकगुंतागुंतआणिमृत्यू-जीवनयामधीलसीमारेषागडदकरणाराशेवटवाचकांच्याहृदयाचाठावघेईल...

"synopsis" may belong to another edition of this title.

Other Popular Editions of the Same Title