The Bachelor Of The Arts (Marathi Edition) - Softcover

R.K.Narayan

 
9789380361833: The Bachelor Of The Arts (Marathi Edition)

This specific ISBN edition is currently not available.

Synopsis

आर.के. नारायणयांचीखासियतम्हणजेअत्यंतसामान्यमाणसाचंरोजच्याआयुष्याचंचित्रणसहज, ओघवत्याआणिमार्मिकविनोदातूनरेखाटायचीकला! त्यांच्याकथाएकाचवेळीमनालास्पर्शूनहीजातातआणिनिखळविनोदानीहास्याचीकारंजीहीउडवतात.'प्रेम' याभावनेचाखर्याअर्थानेविचारकरायलालावणारीहीकथा. कॉलेजच्याशेवटच्यावर्षालाशिकणाराचंद्रनयाकथेचानायक. आर.के. नारायणयांनीप्रेमातआकंठबुडालेलाचंद्रनआणिप्रेमभंगानंतरचाभरकटतजाणाराचंद्रनहाविरोधाभासखूपचसुंदररेखाटलाआहे. 'प्रेमम्हणजेकाय?' याचासाक्षात्कारकरूनदेणार्याअनेकघटनावप्रसंगयाकादंबरीतवाचायलामिळतील. अल्लडवस्वच्छंदीआयुष्यजगणाराहानायक 'प्रेम' यामृगजळामागेधावतो, तीगोष्टमिळतनाहीतेव्हाविरक्त, संन्यासीहीहोतो. आर.के. नारायणयांचीखासियतम्हणजेजिवंतव्यक्तिरेखा, आशयसंपन्नकथेचागाभाआणिहळुवारवमार्मिकविनोदशैलीहेसर्वयाकादंबरीतहीप्रत्ययासयेते.

"synopsis" may belong to another edition of this title.

Other Popular Editions of the Same Title