२०२४ साठी नवा संकल्प केलेले मोदी सरकार काशी विश्वनाथ, महाकाल मंदीर, नवीन संसद भवन आणि वॉर मेमोरियलचे निर्माण तसेच ३७० कलम रद्द करून काश्मीरला एक नवीन पर्यटन शहर बनवले आहे. अजून बरेच काही करणे बाकी आहे. याचे एकमेव कारण हे आहे की जनतेच्या मनावर हे बिंबवल्या गेले आहे की 'मोदी आहे तर शक्य आहे.'<br>हेच कारण आहे की देशाची धुरा राष्ट्रवादी विचाराला पुढे घेऊन जाणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. नोटबंदी, जीएसटी, तीन तलाक, न्यू इंडिया, जल संरक्षण, लोकसंख्या आणि आता राम मंदीरासारख्या निर्णयामुळे मोदी सरकारवर भारतीय जनतेने विश्वास दाखविला आहे. नवीन योजनेत लोकसंख्या नियंत्रण मोदी सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी भारताला एक नवीन दिशा देईल. अगदी अशीच जल सरंक्षणासारखी महायोजना जी प्रत्येक घरापर्यत नळाद्वारे पाणि पोहचवण्याचे उद्देश ठेवून निर्माण करण्यात आली आहे. देशातील लोक ज्यावेळी स्वयंशिस्त, कर्मठता, ईमानदारी, दृढविश्वास, उत्साह, जोश सारख्या शब्दांचा अर्थ गमावून बसले होते, त्यावेळी मोदींने त्यांना आपले शस्त्र बनवले. जगासमोर एक उदाहरण ठेवले. हे त्यावेळी शक्य झाले, ज्यावेळी मोदीजींने स्वतःसाठी ढांचा आणि निकष ठरवले आणि त्याचे तंतोतंत पालन करीत राहिले. त्यांच्या समोर कोणतेही आव्हान नाही आहे. आव्हान तर ते स्वतःच निर्माण करतात आणि ध्येय ते स्वतःच ठरवतात. असे पण म्हणतात की मोदीने स्वतःला गाडून घेतले आहे, म्हणून तर आज प्रत्येकांच्या ओठांवर आहे, 'मोदी आहे तर शक्य आहे.'
"synopsis" may belong to another edition of this title.
Seller: Majestic Books, Hounslow, United Kingdom
Condition: New. Print on Demand. Seller Inventory # 398770645
Quantity: 4 available
Seller: Books Puddle, New York, NY, U.S.A.
Condition: New. First Edition Industrial Area, Phase-2, New Delhi - 110020 NO-PA16APR2015-KAP. Seller Inventory # 26397639178
Seller: Biblios, Frankfurt am main, HESSE, Germany
Condition: New. PRINT ON DEMAND. Seller Inventory # 18397639168
Seller: PBShop.store US, Wood Dale, IL, U.S.A.
HRD. Condition: New. New Book. Shipped from UK. Established seller since 2000. Seller Inventory # LX-9789356845558
Seller: PBShop.store UK, Fairford, GLOS, United Kingdom
HRD. Condition: New. New Book. Shipped from UK. Established seller since 2000. Seller Inventory # LX-9789356845558
Quantity: 15 available
Seller: Revaluation Books, Exeter, United Kingdom
Paperback. Condition: Brand New. 130 pages. Marathi language. 8.50x5.50x0.30 inches. In Stock. Seller Inventory # x-9356845557
Quantity: 2 available
Seller: Ria Christie Collections, Uxbridge, United Kingdom
Condition: New. In. Seller Inventory # ria9789356845558_new
Quantity: Over 20 available
Seller: AHA-BUCH GmbH, Einbeck, Germany
Taschenbuch. Condition: Neu. Neuware - żżżż żżżż żżż żżżżżż żżżżżż żżżż żżżżż żżżż żżżżżżżż, żżżżżż żżżżż, żżżż żżżż żżż żżż żżż żżżżżżżżżż żżżżżżż żżżż żżż żżż żżżż żżżż żżżżżżżżż żż żżżż żżżżżż żżż żżżżż żżż. żżżż żżżż żżżż żżżż żżżż żżż. żżżż żżżżż żżżż żż żżż żż żżżżżżżż żżżżż żż żżżżżżżżż żżżż żżż żż 'żżżż żżż żż żżżż żżż.'żżż żżżż żżż żż żżżżżż żżżż żżżżżżżżżżż żżżżżżżż żżżż żżżż żżżżżżżż żżżż żżżżżżż żżżż żżżżżżż żżżżż żżż. żżżżżżż, żżżżżż, żżż żżżż, żżżż żżżżżż, żż żżżżżżż, żżżżżżżżż żżż żżż żżż żżżżżżżżżżżżż żżżżżżżżżżż żżżż żżżżżżż żżżżżż żżżżżż żżżżżżż żżżżżżż żżż. żżżż żżżżżż żżżżżżżżż żżżżżżżż żżżż żżżżżżż żż żżżżżżżżżżżż żżżżż żżż, żż żżżżżżż żż żżżż żżżż żżżż. żżżż żżżż żż żżżżżżżżżżżżż żżżżżżżż żż żżżżżżżż żżżżżżżż żżżżżżżżż żżżż żżżżżżżżżżż żżżżżż żżżżż żżżżżżż żżżżżżż żżż żżż. żżżżżżż żżż żżżżżżżż żżżżżżżżżż, żżżżżżż, żżżżżżżż, żżżżżżżżżż, żżżżżż, żżż żżżżżżż żżżżżżżż żżżż żżżżżż żżżż żżżż, żżżżżżżż żżżżżżż żżżżżżż żżżż żżżżżż żżżżż. żżżżżżż żż żżżżżż żżżżż. żż żżżżżżżż żżżż żżżż, żżżżżżżż żżżżżżżżż żżżżżżżżż żżżżż żżż żżżż żżżżż żżż żżżżżż żżżżżżż żżżż żżżż żżżżżż. żżżżżżżżż żżżż żżżżżżż żżżżżż żżżż żżż. żżżżżż żż żż żżżżżż żżżżżżż żżżżż żżż żżżżż żż żżżżżż żżżżżż. żżż żż żżżżżżż żż żżżżżż żżżżżżż żżżżż żżżżż żżż, żżżżżż żż żż żżżżżżżżżżżżżż żżżżżż żżż, 'żżżż żżż żż żżżż żżż.'. Seller Inventory # 9789356845558