The Good Life: Lessons from the World's Longest Study on Happiness (Marathi) - Softcover

Robert Waldinger And Marc Schulz, Vik...

 
9789355434999: The Good Life: Lessons from the World's Longest Study on Happiness (Marathi)

Synopsis

गेल्या 80 वर्षांपासून सुरू असलेल्या हार्वर्ड स्टडी ऑफ अ‍ॅडल्ट डेव्हलपमेंटच्या निष्कर्षांवर आधारलेले हे मैलाचा दगड ठरलेले पुस्तक, साधे तरीही चकित करून टाकणारे सत्य आपल्यासमोर ठेवते : आपली नाती जितकी मजबूत असतील, तितकेच आपण आनंदी, समाधानी आणि एकूणच निरोगी जीवन जगू. आनंदावरच्या जगातल्या सर्वांत प्रदीर्घ अभ्यासामागील अभूतपूर्व संशोधन उघड करून, लेखकांनी वैज्ञानिक अचूकता, पारंपरिक शहाणपण, विश्वास बसू नये अशा खर्‍या जीवनकहाण्या आणि अमलात आणता येतील अशी मार्मिक तंत्रे एकत्र आणून हे एकदाचे सिद्ध करून दाखवून दिले आहे की, आपले स्वत:चे कल्याण साधण्याची आणि भरभराट करून घेण्याची क्षमता पूर्णपणे आपल्याच हाती आहे.

"synopsis" may belong to another edition of this title.