सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांचा कोश म्हणून बँकांकडे पाहिले जाते. डिजिटल बँकिंगरूपी जादूच्या कांडीने बँकांचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे बँकांचे काम काहीसे सोपे झाले असले तरी बँकेच्या प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणणेही गरजेचे झाले. डिजिटल तंत्रज्ञानयुक्त बँकिंग व्यवहार सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरले असले तरी सायबर गुन्हेगारांना हे आयतेच कुरण मिळाले आहे. बँकिंग तज्ज्ञ राजीव जोशी यांनी या माहितीपर पुस्तकात डिजिटल प्रणालीविषयी सोप्या भाषेत सोदाहरण माहिती दिली आहे. त्याचबरोबर विविध वयोगटातील ग्राहकांबरोबरच दिव्यांगांसाठीही डिजिटल तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरते आहे, हे सांगितले आहे. त्याचबरोबर डिजिटल गुन्हेगारीविषयी माहिती देत या दुष्टचक्रात अडकू नये, म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
"synopsis" may belong to another edition of this title.
राजीव जोशी यांना परदेशी बँकेत वरिष्ठ पदावर काम करण्याचा तब्बल २० वर्षांचा अनुभव आहे. - एन.बी.एफ.सी. आणि ऑनलाईन बँकिंग क्षेत्रात बँकिंग प्रशिक्षक आणि शैक्षणिक समन्वयक म्हणून ते काम करीत होते. मुंबई व पुण्यातील विविध दैनिके, मासिके व साप्ताहिकांतून त्यांनी बँकिंग व अर्थविषयक सदर लेखन केले आहे. बँकिंग व आर्थिक साक्षरता विषयक व्याख्याने ते देत असतात. विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
"About this title" may belong to another edition of this title.
Seller: Majestic Books, Hounslow, United Kingdom
Condition: New. Print on Demand. Seller Inventory # 408512865
Quantity: 4 available
Seller: Books Puddle, New York, NY, U.S.A.
Condition: New. Seller Inventory # 26405722814
Seller: Biblios, Frankfurt am main, HESSE, Germany
Condition: New. PRINT ON DEMAND. Seller Inventory # 18405722804
Seller: California Books, Miami, FL, U.S.A.
Condition: New. Seller Inventory # I-9789349487918
Seller: PBShop.store UK, Fairford, GLOS, United Kingdom
PAP. Condition: New. New Book. Shipped from UK. Established seller since 2000. Seller Inventory # L2-9789349487918
Quantity: Over 20 available
Seller: Revaluation Books, Exeter, United Kingdom
Paperback. Condition: Brand New. 140 pages. Marathi language. 5.50x0.50x8.50 inches. In Stock. Seller Inventory # x-9349487918
Quantity: 2 available
Seller: AHA-BUCH GmbH, Einbeck, Germany
Taschenbuch. Condition: Neu. nach der Bestellung gedruckt Neuware - Printed after ordering. Seller Inventory # 9789349487918
Seller: CitiRetail, Stevenage, United Kingdom
Paperback. Condition: new. Paperback. aa B L . L B B BL L aa. oiLii B L aL B L aa BL aa L. L B L aL B aa L aa. B L L L aa. BB L BB L aa, L aa. BB L a , B L , L aa. This item is printed on demand. Shipping may be from our UK warehouse or from our Australian or US warehouses, depending on stock availability. Seller Inventory # 9789349487918
Quantity: 1 available
Seller: preigu, Osnabrück, Germany
Taschenbuch. Condition: Neu. Digital Banking (Marathi) | Rajeev Joshi | Taschenbuch | Marathi | 2025 | Sakal Media Pvt Ltd | EAN 9789349487918 | Verantwortliche Person für die EU: Libri GmbH, Europaallee 1, 36244 Bad Hersfeld, gpsr[at]libri[dot]de | Anbieter: preigu Print on Demand. Seller Inventory # 136371675