श्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा पहिला खंड. प्रस्तुत खंडात पहिला अध्याय ''अर्जुनविषादयोग ''पासून सातवा अध्याय ''ज्ञानविज्ञानयोग ''पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. गीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो. सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून भगवद्गीतेला जगात सर्वदूर मान्यता आहे. अनेक देशी-विदेशी विचारवंतांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर आपलं जीवन घडवलं आहे. गीताविचार समजून घेऊन त्यानुसार कृती केली तर व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक प्रश्न सहज दूर होऊ शकतील आणि खऱ्या अर्थाने मानवतेची प्रस्थापना होऊ शकेल. या दृष्टीने प्रस्तुत भाष्य नव्या पिढीसाठी पथदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. लेखकाविषयी माहिती : राजेन्द्र खेर साहित्यिक, अभ्यासक आणि निरूपणकर्ते आहेत. प्राचीन भारतीय शास्त्रांचे अभ्यासक. त्यांचे ''गीताशास्त्र'', ''दैनंदिन भगवद् गीता'', ''बृहत् गीताशास्त्र'' हे ग्रंथ प्रकाशित. अध्यात्म, श्रीमद् भगवद्गीता, महाभारत, यांतील विविध विषयांवर जवळपास ५०० व्याख्याने. ऐतिहासिक-पौराणिक-चरित्र कादंबऱ्यांचे लेखक. चित्रपट क्षेत्रात त्यांनी नऊ वर्षे लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांत काम. 'मायबोली' वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आजवर १५ पुस्
"synopsis" may belong to another edition of this title.
Seller: BargainBookStores, Grand Rapids, MI, U.S.A.
Paperback or Softback. Condition: New. Bruhat Geetashastra - Khand 1. Book. Seller Inventory # BBS-9789348048660
Seller: PBShop.store US, Wood Dale, IL, U.S.A.
PAP. Condition: New. New Book. Shipped from UK. THIS BOOK IS PRINTED ON DEMAND. Established seller since 2000. Seller Inventory # L0-9789348048660
Seller: PBShop.store UK, Fairford, GLOS, United Kingdom
PAP. Condition: New. New Book. Delivered from our UK warehouse in 4 to 14 business days. THIS BOOK IS PRINTED ON DEMAND. Established seller since 2000. Seller Inventory # L0-9789348048660
Quantity: Over 20 available
Seller: California Books, Miami, FL, U.S.A.
Condition: New. Seller Inventory # I-9789348048660
Seller: Revaluation Books, Exeter, United Kingdom
Paperback. Condition: Brand New. 678 pages. Marathi language. 5.50x0.50x8.50 inches. In Stock. Seller Inventory # x-934804866X
Quantity: 2 available
Seller: AHA-BUCH GmbH, Einbeck, Germany
Taschenbuch. Condition: Neu. nach der Bestellung gedruckt Neuware - Printed after ordering - żżżżżżżżżżżżżżżżżżżż żżżż-żżżżżżżżż żżżżżżżż żż żżżżż żżż. żżżżżżżż żżżżż żżżżż żżżżżż ''żżżżżżżżżżżżżż ''żżżżż żżżżż żżżżżż ''żżżżżżżżżżżżżżż ''żżżżżż żżżżżżżżżżżżż żżżżż żżżż żżż. żżżżżżżż żżżżżż żżżżżż żżżżżżż żżżżżż żżżżż żżż; żżżżżżżżż żżżżżżżżżżżżżż żżżżżżżżż, żżżżżżżż, żżżż-żżżżżżżżż żżżżżż żżżżżż żżżżżż żżżżżżżżż żżżżżżżżż, żżżżżżżżżżżż, żżżżżżżż żżżżżżż żżżżżżżż żżżżżżż żżżżżżżżżż żżżżż żżżżżżżżżżżż żżżż żżż. żżżżżżżżż żżżżżż żżżżżżżżżż żżżżżżżż żżżżżżż żżż-żżżżżż żżżżż żżżż żżżż żżż. żżżż żżżżżżżżżżż żżżżżżżżżżż żżżżżżżż żżżżż żżżżżżż żżżż; żżżżżżżżżżżżżżż żżżż żżżżżżżżżż żżżżż-żżżż żżż żżżżżż, żżżżżżżżżżż żżżżż; żżż żżżżżżż żżżżż. żżżżżżżżżżż żżżżżżżżżżż żżżżżż żżżżżżżżżżżż żżżż żżżżżżż żżżżżżż żżż. żżżż żżżż-żżżżżż żżżżżżżżżżżż żżżżżżżż żżżżżżżżżżżżżż żżżż żżżż żżżżż żżż. żżżżżżżżż żżżżż żżżż żżżżżżżżż żżżż żżżż żż żżżżżżżżż-żżżżżżżż-żżżżżżż żżżżżż żżż żżż żżż żżżżż żżż żżżżż żżżżżżż żżżżżżżż żżżżżżżżżż żżż żżżż. żż żżżżżżżż żżżżżżżż żżżżż żżżżż żżżżżżżż żżżżżżż żżżż żżż żżżżżżż żżżżż. żżżżżżżżżż żżżżżż : żżżżżżżżż żżż żżżżżżżżż, żżżżżżż żżż żżżżżżżżżżż żżżż. żżżżżżż żżżżżż żżżżżżżżżżż żżżżżżż. żżżżżżż ''żżżżżżżżżżż'', ''żżżżżżż żżżżż żżżż'', ''żżżżż żżżżżżżżżżż'' żż żżżżż żżżżżżżż. żżżżżżżż, żżżżżżż żżżżżżżżż, żżżżżżż, żżżżżż żżżżż żżżżżżżż żżżżżż żżż żżżżżżżżżż. żżżżżżżż-żżżżżżż-żżżżżż żżżżżżżżżżżż żżżż. żżżżżżż żżżżżżżżż żżżżżżż żż żżżżż żżżż-żżżżżżżżż, żżżżżżżż żżż żżżżż żżżżżżżżżż żżż. 'żżżżżżż' żżżżżżżż żżżżżżż żżżżżżżżż żżżżżż żżż żżżż żżż. żżżż żż żżżż. Seller Inventory # 9789348048660
Seller: preigu, Osnabrück, Germany
Taschenbuch. Condition: Neu. Bruhat Geetashastra - Khand 1 | Rajendra Kher | Taschenbuch | Marathi | 2025 | Sakal Media Pvt Ltd | EAN 9789348048660 | Verantwortliche Person für die EU: Libri GmbH, Europaallee 1, 36244 Bad Hersfeld, gpsr[at]libri[dot]de | Anbieter: preigu Print on Demand. Seller Inventory # 135950538