16 Insider - Softcover

 
9788194200437: 16 Insider

Synopsis

पुस्तकाबद्दलची माहिती :

महाराष्ट्रातील महत्वाच्या १६ मराठी कवींच्या प्रत्येकी ५ कवितांचा इंग्रजी अनुवाद असलेले हे पहिले मराठी-इंग्रजी द्विभाषिक काव्य संग्रहाचे पुस्तक आहे. भाषेच्या सीमा तोडून परभाषिकांच्या हृदयात मराठी मनाची स्पंदने उतरविण्याचा हा प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहे. या संग्रहाची वर्तमानपत्रांनी विशेष दखल घेतली. 

"synopsis" may belong to another edition of this title.